Press "Enter" to skip to content

Posts published by “admin”

ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार पुरस्कृत करण्याविषयी!

नमस्कार! प्रकाशक संघातर्फे विविध विभागांमध्ये पुस्तकांना व दिवाळी अंकांना दिले जाणारे निर्मिती पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. केवळ प्रकाशकांना दिले जाणारे हे एकमेव आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहेत हे आपण जाणताच.…

प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२४

पुरस्कार विजेते ग्रंथ आणि प्रकाशक नमस्कार! वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची- श्री. राजीव तांबे, श्री. रवींद्र जोशी आणि श्री. सागर नेने या माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली…

प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२४

पुरस्कार विजेते दिवाळी अंक आणि प्रकाशक नमस्कार! वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची- श्री. राजीव तांबे, श्री. रवींद्र जोशी आणि श्री. सागर नेने या माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी…

ग्रंथ विक्री (छापील पुस्तकांची विक्री) कार्यशाळा

अ. भा. मराठी प्रकाशक संघ आयोजित तीन कार्यशाळांच्या मालिकेतील कार्यशाळा क्र. ३ विषय : ग्रंथ विक्री (छापील पुस्तकांची विक्री) दिनांक : १० फेब्रुवारी २०२४ (शनिवार) स्थळ : पत्रकार भवन, नवी…

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२४साठी वर्ष २०२३ मधील पुस्तकं पाठविण्याबाबत!

नमस्कार! आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक,…

उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार २०२३ साठी दिवाळी अंक पाठवण्याबाबत!

नमस्कार! आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात व हे निर्मिती पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात हे आपणास माहीत…

 १ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या कार्यशाळेच्या नोंदणी संदर्भात!

नमस्कार! आपल्या या कार्यशाळेसाठीची नोंदणी चालू आहे. विषय : ईबुक आणि किंडल आवृत्ती : तंत्र, मंत्र आणि व्यवसायातील संधी (रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३) स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ,…

NBT चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. श्री. मिलिंद मराठे यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीविषयी

काल बुधवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी NBT चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. श्री. मिलिंद मराठे हे NBT तर्फे पुणे येथे येत्या नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये प्रस्तावित असलेल्या पुणे पुस्तक महोत्सव (ग्रंथ…

अ. भा. मराठी प्रकाशक संघ आयोजित २०२३ मधील दुसरी कार्यशाळा

विषय : ईबुक आणि किंडल आवृत्ती : तंत्र, मंत्र आणि व्यवसायातील संधी. दिनांक : १ ऑक्टोबर २०२३ (रविवार). स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे. वेळ : सकाळचे सत्र मार्गदर्शक…

फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ने ‘Outstanding Publisher in Marathi Language’ या पुरस्कारासाठी मागवलेल्या नामांकनाविषयी!

नमस्कार! फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ने येत्या ११ व १२ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशकांची एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत प्रत्येक भाषेमधील एका प्रकाशकाचा…