Press "Enter" to skip to content

Online व्याख्यानमाला

(Facebook Live/Zoom App यांच्या माध्यमातून)नमस्कार!कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्याबाबत तज्ञ व अनुभवी मंडळींचे विचार व मार्गदर्शन घरबसल्या आपल्या सर्वांना देण्याच्या संघाचा विचार अापणास कळवला होताच.

याबाबतची आखणी झालेली असून येत्या शनिवारपासून (दि. १३ जून) दर शनिवारी सकाळी अकरा वाजता फेसबुक लाईव्ह व झुम अॅपद्वारे आपण याचे प्रसारण करणार आहोत.

पहिल्या तीन विषय व वक्त्यांची माहिती पुढील प्रमाणे:-

*शनिवार दि. १३ जून – सकाळी ११ वाजताविषय १ :- कोरोनानंतरचे व्यावसायिक जीवनवक्ते :- मा. श्री. दीपक शिकारपूर(माध्यम – झुम ‍अॅप)

Join Zoom Meetinghttps://us04web.zoom.us/j/72029007544…

शनिवार दि. २० जून – सकाळी ११ वाजताविषय २ :- Lockdown – प्रकाशकांसाठी आपत्ती की संधी! (परिसंवाद)वक्ते :- मा. श्री. सुनील मेहता, मा. श्री. मंगेश वाडेकर(माध्यम – फेसबुक लाईव्ह)

शनिवार दि. २७ जून – सकाळी ११ वाजताविषय ३ :- Lockdownच्या अनुभवातून प्रकाशन व्यवसायाच्या आर्थिक नियोजनाबाबत घ्यावयाचे धडेवक्ते :- मा. श्री. बाबा भांड(माध्यम – फेसबुक लाईव्ह)(सर्व सदस्यांनी कृपया १३ जूनपूर्वी आपल्या भ्रमणध्वनीवर झूम अॅप डाऊनलोड करून घ्यावे ही विनंती.)*

– प्रमुख कार्यवाह*