Press "Enter" to skip to content

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. रवींद्र शोभणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

नमस्कार!

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुरुवार दिनांक ६ रोजी आपल्या प्रकाशक संघातर्फे डॉ. रवींद्र शोभणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. प्रकाशक संघाच्या माननीय सल्लागारांपैकी श्री. शरद गोगटे व सौ. शशिकला उपाध्ये यांचीही आवर्जून उपस्थिती होती.

प्रमुख कार्यवाह.