ज्या सभासदांनी चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची वर्गणी अजून भरलेली नसेल, त्यांनी कृपया प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात वर्गणी भरून, वर्गणी भरल्याची नोंद संघाच्या कार्यालयीन कार्यवाह वीणा पेशवे (९८८१४३५६८०) यांच्याकडे करून…
Posts published in January 2023
आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आपण यापूर्वीच मागवले आहेत.…
आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५)…
स.न.वि.वि. काल सायंकाळी पत्रकार भवन येथील सभेत ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व माजी प्रशासनिक अधिकारी श्री. भारत सासणे, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी आपल्या प्रकाशक संघाच्या नवीन कार्यकारिणी…