Press "Enter" to skip to content

सभासद

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद व्हा !

लेखक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते सर्वांना आवाहन ! अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद व्हा, आणि खालील योजनांचा लाभ घ्या !

अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळांमधून नव्याने या व्यवसायात येणाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

‘राजा राममोहन रॉय’ फौंडेशनतर्फे निघणाऱ्या ऑर्डसचा पुरवठा अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत केला जातो.

अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे दिल्ली येथे भरणाऱ्या ‘जागतिक पुस्तक प्रदर्शनात’ स्टॅाल घेऊन पुस्तक विक्री केली जाते.

पुस्तकांसाठी दिले जाणारे सर्व पुरस्कार फक्त लेखकांनाच दिले जातात. अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ खास प्रकाशकांना दिले जातात.

प्रकाशकांच्या अडचणी, समस्यांवर चर्चा करण्यासाठी अ.भा.म.प्रकाशक संघाचे व्यासपीठ उपलब्ध असून, सरकार दरबारीही आपण आपले प्रश्न मांडू शकतो.

या व्यतिरिक्त आपणही आपल्या योजना सुचवू शकता.

सभासद अर्जासाठी येथे क्लिक करा.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे आजीव सभासद

अक्षता प्रकाशनअभिनव पुस्तक मंदिर/कुमार एजन्सीदिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
कुंभश्री प्रकाशनकमलप्रभा प्रकाशनकर्दळीवन सेवा संघ पुणे
मधुश्री प्रकाशननीहारा प्रकाशनप्रशांत बुक हाऊस/पब्लिकेशन्स
ऋचा प्रकाशनसोहम् क्रिएशनसन्मान बुक सेंटर
अथर्व पब्लिकेशन्सअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्सश्री. पंडित अविनाश
मायविश्व टेक्नॉलॉजी प्रा. लि.चंद्रकला प्रकाशनचेतक बुक्स
कॉन्टिनेन्टल प्रकाशनडायमंड पब्लिकेशन्सडॉ. वसंत अंबाडे
डायमंड पॉकेट बुक्स प्रा. लि.डिंपल पब्लिकेशनज्ञानेश प्रकाशन
ग म भ न प्रकाशनश्री. शरद गोगटेइंद्रायणी साहित्य
कल्पना बुक डिलर्स इंडिया प्रा. लि.नितीन प्रकाशनपायगुण प्रकाशन
पाटील एंटरप्रायझेसराजहंस प्रकाशनरोहन प्रकाशन
सायन पब्लिकेशन्स प्रा. लि.साहित्य प्रसार केंद्रसप्तर्षी असोसिएट अ‍ॅण्ड पब्लिकेशन्स
श्लोक पब्लिकेशनशुभम साहित्यसुधीर प्रकाशन
विश्वकर्मा प्रकाशनवेदांतश्री प्रकाशनवरदा प्रकाशन प्रा. लि.
योगेश प्रकाशनयशोदिप पब्लिकेशन्सभाष्य प्रकाशन
परममित्र पब्लिकेशन्ससाकेत प्रकाशन प्रा. लि.लाटकर प्रकाशन
नवनीत एज्यूकेशन लि.ग्रंथमित्रसमर्थ मिडिया सेंटर
पॉप्युलर प्रकाशनसन्मित्र प्रकाशनमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मनोज पुस्तकालयनिशाद प्रकाशनजे. के. मिडीया सेंटर
संगीता अनिल चव्हाणविद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयइसाप प्रकाशन
मर्वेन टेक्नोलॉजीज्शारदा साहित्यकुमुद पब्लिकेशन्स
मेहता बुक सेलर्समेहता पब्लिशिंग हाऊसअभिजित प्रकाशन
मंजुल प्रकाशनवैशाली प्रकाशनसुविचार प्रकाशन मंडळ
देशमुख अ‍ॅण्ड कं. पब्लिकेशन प्रा. लि.दूर्वा एजन्सीजअच्छा बच्चा कम्युनिकेशन
ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा लिके सागर पब्लिकेशन्ससंधिकाल प्रकाशन
ज्योत्स्ना प्रकाशनश्रीविद्या प्रकाशनरसिक साहित्य प्रा. लि.
आदर्श विद्यार्थी प्रकाशनमोरया प्रकाशनविद्यार्थी प्रकाशन
श्रीसमर्थ ग्रंथ भवननचिकेत प्रकाशननिर्मल प्रकाशन
विद्याभारती प्रकाशनसहित प्रकाशनराजेंद्र प्रकाशन
अमित प्रकाशनमौज प्रकाशन गृहगंधाली दिवाळी वार्षिक
अस्मिता प्रकाशनस्पर्श प्रकाशनइग्नाईटेड क्रिएशन्स
शिवस्पर्श प्रकाशनकलाकुंज प्रकाशनसुयोग प्रकाशन
अनुभव अक्षरधनमायमिरर पब्लिशिंग हाऊससुरेश एजन्सी
धार्मिक प्रकाशन संस्थासम्राट प्रकाशनश्रेयसी प्रकाशन
अक्षय्य प्रकाशन / विद्यार्थी प्रकाशनस्नेहल प्रकाशनसरस्वती पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊस
शब्दालय प्रकाशननवचैतन्य प्रकाशनएम. के. बुक्स
सोनल प्रकाशननाविन्य प्रकाशन,लाखे प्रकाशन
प्रतिभास प्रकाशनपवन प्रकाशनयोगीराज प्रकाशन
दहावी दिवाळीअभिजात मराठी प्रकाशनकमलप्रभा बुक सर्व्हिसेस
मिलींद प्रकाशनउत्कर्ष प्रकाशनसह्याद्री प्रकाशन
बुकमार्क पब्लिकेशन्ससंस्कार एंटरप्रायजेसविनोद श्रीराम दातार
सौ. माया दिलीप धुप्पडइनकिंग इनोव्हेशन्स इंडिया प्रिटींग हाऊसराघव पब्लिशर्स अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युटर्स
अवेमारिया पब्लिकेशन्सबुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेसआवाज प्रकाशन
व्यास क्रिएशनकुबेर प्रकाशनसौ. सुमती पवार
अशोक श्रीरामसुभाषित प्रकाशनकिरण सोनार
सावळीराम तिदमेविनायक पुरुषोत्तम रानडेसंदिप वसंतराव देशपांडे
सुरेखा अशोक बोर्‍हाडेअक्षरबंध प्रकाशननगारा प्रकाशन
ज्योती प्रकाशनमहावीर बुक एजन्सीअरिहंत पब्लिकेशन
शशिकिरण पब्लिकेशनके. सी. आचार्यमैत्रेय पब्लिशर्स
निराली प्रकाशनलोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदीरप्रोज पब्लिकेशन्स
संपादक दर्यावर्दी (दिवाळी अंक)संगणक प्रकाशनसुलेखन प्रकाशन
कविता सागर पब्लिशिंग एजन्सीसागर एज्युकेशनलसंज्योती पब्लिकेशन