Press "Enter" to skip to content

Posts published in May 2023

आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघांचे नाशिक येथे नुकतेच संपन्न झालेले चौथे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन!

आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघांचे चौथे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन नुकतेच आपल्या नाशिक शाखेतर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ मे व दि. ७ मे रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाले.…

आपले नाशिक संमेलन

आपल्या नाशिक संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. कार्यक्रम पत्रिका पुढे दिली आहे. दोन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. आपल्या सर्वांचे स्वागत करण्यास, आपण सर्वांना भेटण्यास आम्ही उत्सुक आहोत. सहभाग…