Press "Enter" to skip to content

Posts published in July 2023

फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ने ‘Outstanding Publisher in Marathi Language’ या पुरस्कारासाठी मागवलेल्या नामांकनाविषयी!

नमस्कार! फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ने येत्या ११ व १२ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशकांची एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत प्रत्येक भाषेमधील एका प्रकाशकाचा…

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. रवींद्र शोभणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

नमस्कार! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुरुवार दिनांक ६ रोजी आपल्या प्रकाशक संघातर्फे डॉ. रवींद्र शोभणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघाच्या…