Press "Enter" to skip to content

Posts published in “साहित्यिक घडामोडी”

उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहळा

रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या (सकाळी साडेदहा वाजता) मनोहर मंगल कार्यालय येथील पुरस्कार सोहोळ्याच्या आयोजनाची तयारी चालू आहे. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाबरोबरच एक अतिशय खास मुलाखतीचा कार्यक्रम यावर्षी सोहळ्यात संपन्न…

प्रकाशक संघाच्या उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहोळ्यासंबंधी

आपला २०१९ व २०२० या दोन वर्षांचा उत्कृष्ट ग्रंथ (निर्मिती) व दिवाळी अंक (निर्मिती) पुरस्कारांचा सोहोळा तसेच जीवन गौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार या दोन पुरस्कारांचा प्रदान सोहळा (राजहंसचे मा.…

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रंथालयांना आर्थिक व पुस्तकरूपात मदतीसाठी सर्वांना आवाहन!

चिपळूण व महाराष्ट्राच्या इतर भागांत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक ग्रंथालयांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठी भाषा आणि वाचन संस्कृती यासाठी जाणीवपूर्वक झटणाऱ्या या ग्रंथालयांना आता मदतीची गरज आहे.…

उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२० निकाल

नमस्कार! वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! आपल्या प्रकाशक संघाचे हे सर्व…

अ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड !

आपल्या प्रकाशक संघाच्या विद्यमान उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये या काल आपल्या उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्या. सौ. शशिकला उपाध्ये या प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून म्हणजे गेली २५ वर्षे प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीचा महत्वाचा…

प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१

नमस्कार! वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे…

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१साठी वर्ष २०२० मधील पुस्तकं पाठवण्याबाबत!

नमस्कार! आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात हे आपण जाणताच. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेली पुस्तकं आता मागवत आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४)…

उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ निकाल

नमस्कार! वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! *आपल्या प्रकाशक संघाचे हे सर्व…

प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२०

नमस्कार! वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!…

उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार २०२०

नमस्कार! आपल्या संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात हे आपण जाणताच. या वर्षी अनेक आव्हानांचा सामना करून अनेकांनी आपली दिवाळी अंक प्रकाशित करावयाची…