Press "Enter" to skip to content

Posts published in “साहित्यिक घडामोडी”

कोरोनाच्या संकटात साहित्य क्षेत्रातील गरजूंना प्रकाशक संघाचा मदतीचा हात

कोरोनाच्या संकटात आपण सगळेच जण सापडलो आहोत. लॉकडाऊन लागू झालेले आहे. ते किती दिवस चालेल व सर्व कामं पूर्ववत केव्हा चालू होतील याचा अंदाज करणे अवघड झाले आहे. या सर्व…

विविध विभागांमध्ये प्रकाशक संघाचं स्वतःचं अस्तित्व असणं आवश्यक आहे – प्रमुख कार्यवाह पराग लोणकर

आपले प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी काल नाशिक च्या नवीन शाखेच्या उदघाटन प्रसंगी अप्रतिम भाषण केले ते सोबत देत आहे नमस्कार, मी पराग लोणकर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रमुख…

प्रकाशक संघाच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहोळा

आपल्या प्रकाशक संघाच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहोळा काल नाशिक येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक प्राचार्य श्री. दिलीप धोंगडे हे प्रमुख पाहुणे होते. संघाचे प्रमुख कार्यवाह श्री.…

नाशिक शाखा

*एक महत्त्वाची व अतिशय आनंदाची बातमी आपणा सर्वांना कळवण्यासाठी हे निवेदन* आपला प्रकाशक संघ एक मोठी झेप घेत आहे. प्रकाशक संघ हा महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेरही विविध उपक्रम राबवत असतो…

प्रकाशन व्यवसाय- रोजगार आणि अर्थार्जनाची उत्तम संधी!

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‌आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वरील विषयावर पुण्यात पूर्ण दिवसभराची कार्यशाळा होणार आहे.* ही कार्यशाळा दि. २२…

प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी मध्ये बदल

आपल्या प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी मध्ये काही बदल झाले आहेत. प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे त्यांच्या तब्येतीच्या काहीशा तक्रारींमुळे गेले काही दिवस कार्यरत नाहीत,त्यांनी याच कारणासाठी आणखी काही दिवस प्रमुख कार्यवाह या…

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार वर्ष २०१९

आपल्या प्रकाशक संघातर्फे दरवर्षी खास प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०१९ची पुस्तके स्वीकारणे आता आपण चालू केले आहे. याबाबतचे माहितीपत्रक सोबत पाठवत आहे. प्रकाशकांच्या साहित्यक्षेत्रातील महत्त्वाच्या…

दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन उत्स्फूर्त प्रतिक्रिया

चिपळूणचे आपले दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन नुकतेच संपन्न झाले. संमेलनाहुन परत आल्यावर यातील अनेकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या! त्या पुढे त्यांच्याच शब्दात देत आहोत. या प्रतिक्रिया आम्हा कार्यकारिणी सदस्यांना खूपच समाधान…

दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ व २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य…

प्रकाशक संघातर्फे पुस्तक प्रदर्शने

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रकाशक संघातर्फे आपण पुस्तक प्रदर्शने चालू करत आहोत. या प्रदर्शनांमध्ये पहिले प्रदर्शन दिनांक १ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत…