Press "Enter" to skip to content

अ. भा. मराठी प्रकाशक संघाची वर्गणी

ज्या सभासदांनी चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची वर्गणी अजून भरलेली नसेल, त्यांनी कृपया प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात वर्गणी भरून, वर्गणी भरल्याची नोंद संघाच्या कार्यालयीन कार्यवाह वीणा पेशवे (९८८१४३५६८०) यांच्याकडे करून घ्यावी ही विनंती.

प्रकाशक संघाची वर्गणी:-

सामान्य सभासद ₹ ३००/- वार्षिक

सक्रीय सभासद ₹ ५००/- वार्षिक

आजीव सभासद ₹ ५०००/-

प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-

खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.

बँक:- बँक ऑफ महाराष्ट्र,

शाखा:- शनिवार पेठ, पुणे.

बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३

IFSC:- MAHB0000675

धन्यवाद!

प्रमुख कार्यवाह