Press "Enter" to skip to content

Posts published in “साहित्यिक घडामोडी”

आपले चौथे प्रकाशक-लेखक साहित्य संमेलन

नमस्कार! आपल्या प्रकाशक संघाचे चौथे प्रकाशक-लेखक साहित्य संमेलन शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ मे रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे हे आपल्याला माहीत आहेच. आपली संमेलने उत्तम कार्यक्रमांचा…

ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार पुरस्कृत करण्याविषयी!

नमस्कार! मागील वर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती/दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार पुरस्कृत करण्याचे आवाहन प्रकाशक संघाने केले होते. पहिल्याच वर्षी या आवाहनाला आपल्यातील अनेक मंडळींनी प्रकाशक संघाबद्दल असलेल्या जिव्हाळा, आपुलकीने उत्तम प्रतिसाद देऊन…

प्रकाशन व्यवसाय कार्यशाळा

आपली कार्यशाळा पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ज्येष्ठ लेखक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन कार्यशाळेस सुरुवात झाली. कार्यशाळेची सर्वच सत्रे अतिशय…

प्रकाशन व्यवसाय कार्यशाळा (२ एप्रिल २०२३)

आपल्या २ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रकाशन व्यवसाय कार्यशाळेच्या नोंदणी संदर्भात! आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपण तीन कार्यशाळा घेत आहोत. यातील पहिल्या कार्यशाळेसाठीची नोंदणी आपण आता चालू करीत आहोत. कार्यशाळेचा…

प्रकाशन व्यवसाय कार्यशाळा

प्रकाशन व्यवसायातील विविध घटकांवर मार्गदर्शन करणाऱ्या चर्चा, परिसंवाद घडवून आणणाऱ्या कार्यशाळा आपला अ. भा. मराठी प्रकाशक संघ नेहमीच आयोजित करतो, हे सर्वांनाच माहीत आहे. लवकरच पुण्यात विविध विषयांवर तीन कार्यशाळांची…

२७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त!

नमस्कार! २७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सर्वांनी किमान एक मराठी पुस्तक विकत घेऊन आपल्या मित्र, नातेवाईक व्यक्तीला भेट म्हणून द्यावे, असा उपक्रम आपण राबवत आहोत. या…

मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी – किमान एक मराठी पुस्तक भेट देऊन साजरा करा!

(कालची पत्रकार परिषद) या उपक्रमाबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद काल पत्रकार भवन येथे संपन्न झाली. यावेळी म.सा.प.चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी, स्टोरीटेलचे श्री. योगेश दशरथ व श्री. प्रसाद मिरासदार,…

अ. भा. मराठी प्रकाशक संघाची वर्गणी

ज्या सभासदांनी चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची वर्गणी अजून भरलेली नसेल, त्यांनी कृपया प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात वर्गणी भरून, वर्गणी भरल्याची नोंद संघाच्या कार्यालयीन कार्यवाह वीणा पेशवे (९८८१४३५६८०) यांच्याकडे करून…

‘उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांसाठी २०२२ या वर्षीचे दिवाळी अंक पाठवण्याबाबत!

आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आपण यापूर्वीच मागवले आहेत.…

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२३साठी वर्ष २०२२ मधील पुस्तकं पाठविण्याबाबत!

आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५)…