Press "Enter" to skip to content

प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१

नमस्कार!

वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात.

सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – पुस्तकाचे नाव – प्रकाशकाचे नाव)

ललित प्रथम – अनुनाद – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई.

ललित द्वितीय – पोर्टफ़ोलिओ – उन्मेष प्रकाशन, पुणे.

ललित उत्तेजनार्थ – तांबडा पांढरा – बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे.

ललितेतर प्रथम – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद – सीमा कक्ष, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य.

ललितेतर द्वितीय – शिवगंध – डिंपल पब्लिकेशन, मुंबई.

ललितेतर उत्तेजनार्थ – कोरोना : भयप्रद-भयकंपित इतिहास – कोमल प्रकाशन, ठाणे.

संदर्भ प्रथम – मराठी लोकरंगभूमी – अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव.

संदर्भ द्वितीय – कल्पकतेचे दिवस – बिझनेस मंत्रा, पुणे.

संदर्भ उत्तेजनार्थ – एक हरित चळवळ – साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – द पेजबुक – अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव.

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – योगा- खेळ, छंद आणि संस्कार – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – कोरोना (प्रतिबंध व उपाय) – कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.

विज्ञानविषयक प्रथम – उत्क्रांती एक महानाट्य – राजहंस प्रकाशन, पुणे.

विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – सिंधुदुर्गातील रानभाज्या – पंडित पब्लिकेशन्स, कणकवली

शिशुसाहित्य प्रथम – साराचे मित्र – विवेक प्रकाशन, मुंबई.

बाल साहित्य प्रथम – शब्दांची नवलाई – दिलीपराज प्रकाशन, पुणे.

बाल साहित्य उत्तेजनार्थ – यक्षभूमीची नवलकथा – अभिजित प्रकाशन, पुणे.

कुमार साहित्य प्रथम – टीनएज डॉट कॉम#२ – राजहंस प्रकाशन, पुणे.

कुमार साहित्य उत्तेजनार्थ – अगडबंब जगू – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर.

मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – चैतन्य पंचक – चित्रकार: ल. म. कडू – अक्षरबंध प्रकाशन, नीरा.

मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट – चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी – रोहन प्रकाशन, पुणे.

मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – कल्पकतेचे दिवस – चित्रकार: पराग गोरे – बिझनेस मंत्रा, पुणे.

मुखपृष्ठ (बाल) प्रथम – गर गर भोवरा – चित्रकार: सुदर्शन बारापात्रे – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे.

मुखपृष्ठ (बाल) द्वितीय – अय्य्या.. खरंच की… – चित्रकार: गिरीश सहस्रबुद्धे – विवेक प्रकाशन, मुंबई.

मुखपृष्ठ (बाल) उत्तेजनार्थ – सर्जक पालवी – चित्रकार: सरदार जाधव – साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

प्रकाशक लेखक (प्रौढ) प्रथम – अॅन्टिडोट- कोरोना, चीन आणि बरंच काही… – सह्याद्री प्रकाशन, पुणे.

प्रकाशक लेखक (प्रौढ) उत्तेजनार्थ – ओरबिन – यशअमृत प्रकाशन, गोवा.

जाहिरात व प्रचार साहित्य प्रथम – कवितासागर – कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर.

ग्रामीण/निमशहरी प्रथम – ज्याचा त्याचा चांदवा – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

ग्रामीण/निमशहरी द्वितीय – बोलिलो बोल हे! – गिरीजा केदार प्रकाशन, कोंडवे.

ग्रामीण/निमशहरी उत्तेजनार्थ – राधेशा हायकू – निषाद प्रकाशन, पंढरपूर.

सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे पुन:श्च मन:पूर्वक अभिनंदन!

यावर्षी वर्ष २०१९ व वर्ष २०२० या दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रित प्रदान केले जाणार आहेत. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येत्या २५ एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहोळा कोरोनाचे सर्व नियम पाळून संपन्न होणार आहे.

– अ. भा. मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी.