Press "Enter" to skip to content

उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ निकाल

नमस्कार!

वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे!

*आपल्या प्रकाशक संघाचे हे सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात.*

सर्व पुरस्कार विजेत्या प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशकाचे नाव)

*विनोदी प्रथम* – *जत्रा* – अभय कुलकर्णी (मेनका प्रकाशन), पुणे

*विनोदी द्वितीय* – *हास्यधमाल* – महेंद्र देशपांडे (कलाकुंज प्रकाशन), नाशिक

*ललित प्रथम* – *शब्दमल्हार* – स्वानंद बेदरकर (शब्दमल्हार प्रकाशन), नाशिक

*ललित द्वितीय* – *मौज* – श्रीकांत भागवत (मौज प्रकाशन गृह), मुंबई.

*ललित तृतीय* – *अक्षरधारा* – रमेश राठीवडेकर, पुणे.

*विशिष्ट विषय प्रथम* – *किल्ला* – सुषमा आंबेरकर (अनुभव प्रकाशन), मुंबई

*विशिष्ट विषय द्वितीय* – *समदा* – मनस्विनी प्रभुणे, चिंचवड

*उपयुक्त व छंदविषयक प्रथम* – *तेजोमय* – डॉ. प्रताप खोदडे, पुणे

*उपयुक्त व छंदविषयक द्वितीय* – *मराठी विज्ञान परिषद पत्रिका* – डॉ. राजीव चिटणीस (मराठी विज्ञान परिषद), मुंबई

*उपयुक्त व छंदविषयक तृतीय* – *शतायुषी* – डॉ. अरविंद संगमनेरकर, पुणे.

*बालकुमार प्रथम* – *किशोर* – विवेक गोसावी (पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ), पुणे

*बालकुमार द्वितीय* – *मन:शक्ती* – प्रमोदभाई शिंदे, लोणावळा

*बालकुमार तृतीय* – *छावा* – दीपक टिळक (केसरी मराठा ट्रस्ट), पुणे

*मुखपृष्ठ प्रथम* – *धनंजय* – चित्रकार: सतीश खानविलकर – नीलिमा कुलकर्णी, मुंबई

*मुखपृष्ठ द्वितीय* – *गंधाली* – चित्रकार: साै. प्रफुल्ली शेवडे – सौ. कुमुद मधुकर वर्तक (गंधाली प्रकाशन), मुंबई

*मुखपृष्ठ तृतीय* – *अक्षरवैदर्भी* – चित्रकार: प्रा. मनीष चोपडे – डॉ. सुभाष सावरकर (जनसाहित्य साधना), अमरावती.

*इतर प्रथम* – *स्वयंपाकघर* – निलेश गायकवाड (व्यास क्रिएशन), पुणे

*इतर द्वितीय* – *मोहनगरी* – आनंद लाटकर (लाटकर प्रकाशन), पुणे.

*इतर तृतीय* – *सर्वोत्तम* – अश्विन खरे (श्री सर्वोत्तम), इंदूर.

यावर्षी कोरोनाच्या आक्रमणामुळे आलेल्या बंधनांमुळे परीक्षकांना एकत्र येऊन अंक निवड करण्यास उशीर झाला. त्यामुळे हे पुरस्कार जाहीर करण्यासही विलंब झाला. आता जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येत्या २३ एप्रिलचे सुमारास (त्यावेळची परिस्थिती पाहून) वर्ष २०१९ व वर्ष २०२० या दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रित प्रदान करण्याचा संघाचा विचार आहे.

*- अ. भा. मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी.*