नमस्कार! वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!…
Posts published in “साहित्यिक घडामोडी”
नमस्कार! आपल्या संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात हे आपण जाणताच. या वर्षी अनेक आव्हानांचा सामना करून अनेकांनी आपली दिवाळी अंक प्रकाशित करावयाची…
अवैधरीत्या मराठी पुस्तकांच्या PDF प्रसाराबाबत अ. भा. म. प्रकाशक संघातर्फे सायबर सेलमध्ये तक्रार दाखल
शेकडो मराठी पुस्तकांच्या बेकायदेशीर PDF विविध mobile applications मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कॉपीराईट कायद्यानुसार पूर्वपरवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे. यामुळे आपले मराठी प्रकाशक, मुद्रक, वितरक, लेखक यांपासून अगदी…
(Facebook Live/Zoom App यांच्या माध्यमातून)नमस्कार!कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्याबाबत तज्ञ व अनुभवी मंडळींचे विचार व मार्गदर्शन घरबसल्या आपल्या सर्वांना देण्याच्या संघाचा विचार अापणास कळवला होताच. याबाबतची आखणी झालेली…
नमस्कार! २३ एप्रिल, जागतिक पुस्तकदिनाचे आैचित्य साधून प्रकाशक संघ खास प्रकाशकांसाठी असलेले *उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार* व त्याचबरोबर अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे *जीवनगौरव पुरस्कार* व *साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार* देत असतो. यावेळेस…
कोरोना आक्रमणाच्या काळात झालेल्या प्रदीर्घ संचारबंदीमध्ये प्रकाशन व्यवसायास वर्षभर मदत करणार्या ज्या मंडळींपुढे खूपच बिकट परिस्थिती ओढवली त्यांना मदत करण्यासाठी प्रकाशक संघाने जो निधी जमा केला त्यासाठी पुढील व्यक्ती आणि…
२३ एप्रिल, जागतिक पुस्तकदिनाचे आैचित्य साधून प्रकाशक संघ खास प्रकाशकांसाठी असलेले *उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार* व त्याचबरोबर अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे *जीवनगौरव पुरस्कार* व *साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार* देत असतो. यावेळेस अर्थातच…
नमस्कार! अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या *प्रकाशकमित्र साहाय्यता निधीसाठी* देणगी देण्याबाबत प्रकाशक संघाने केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार! *७३ व्यक्ती आणि संस्थांनी आपले…
कोरोनाच्या संकटात आपण सगळेच जण सापडलो आहोत. लॉकडाऊन लागू झालेले आहे. ते किती दिवस चालेल व सर्व कामं पूर्ववत केव्हा चालू होतील याचा अंदाज करणे अवघड झाले आहे. या सर्व…
आपले प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी काल नाशिक च्या नवीन शाखेच्या उदघाटन प्रसंगी अप्रतिम भाषण केले ते सोबत देत आहे नमस्कार, मी पराग लोणकर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रमुख…